नांदेड,दि. 8 सप्टेंबर २०२१ :- जिल्ह्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 53.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 168.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 31.2 (111.50), बिलोली 102 (258.90) मुखेड- 205.10 (497.20) कंधार 91.5 (201.40), लोहा- 104.10 (200),हदगाव 10.5 (157.80),भोकर 16.80 (161.40) देगलूर 87.10 (192.60) किनवट- 12.20 (140.30), मुदखेड 19.40 (89.10) हिमायतनगर 36.90 (187.30) माहूर- 1.70 (76.10 धर्माबाद- 47.90 (137.10), उमरी 20.50 (157) अर्धापूर 39.90 (161.70) नायगाव- 71.90 (194.30) याप्रमाणे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता