आदरणीय सर, जयहिंद
सापळा अहवाल
दि 24/07/2021
▶️ युनिट - औरंगाबाद
▶️ तक्रारदार-
पुरुष, वय- 39 वर्ष
▶️ आरोपी लोकसेवक :- 1) श्री. मनसुब रामराव बावसकर, वय 57 वर्ष, व्यवसाय :- वरीष्ठ लिपिक, (वर्ग 3) अधीक्षक अभियंता कार्यालय पाटबंधारे मंडळ औरंगाबाद ता. जि. औरंगाबाद ,
आलोसे क्र. 2 ) श्रीमती संजीवनी पंटर वरिष्ठ लिपिक गर्जे, वय 57 वर्ष, सहायक अधीक्षक अभियंता (वर्ग 1) अधीक्षक अभियंता कार्यालय, पाटबंधारे मंडळ औरंगाबाद.
➡️लाच मागणी, लाच स्वीकारली दिनांक - 24/07/2021
➡️लाचेची मागणी- 10,000/- रुपये
➡️लाच स्वीकारली-10,000/ रूपये.
▶️ कारण - यातील तक्रारदार यांचे जालना येथून औरंगाबाद येथे विनंती बदली करण्यासाठी आरोपी क्र.1 यांनी 10,000/ - रुपये लाचेची मागणी करुन पंचासमक्ष स्वीकारले व आलोसे क्र.2 यांनी आरोपी क्र. 1 यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन, घेतलेल्या 10,000-/ रुपये लाचेच्या रक्कमेचे स्वत: पंच साक्षीदार समक्ष समर्थन केले.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, - कुमारी शुभांगी सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि.औरंगाबाद.
▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री.ब्रह्मदेव गावडे -प्रभारी
अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री मारोती पंडित पोलीस उप अधीक्षक,ला. प्र .वि. औरंगाबाद
➡️सापळा पथक -
पोअं/रवींद्र काळे , पोअं/राजेंद्र सिंनकर, पोअं/अशोक नागरगोजे चालक पोअं/चांगदेव बागुल ला.प्र.वि,औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता