मंगळवार, जून ०८, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल 12 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या तोंडाला लावले काळे

तक्रारदाराचा संशय येताच लाचखोर पैसे घेऊन गेला पळून


Respected sir,

*यशस्वी सापळा कारवाई

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय  ४८ वर्ष, रा. ईस्लापुर जि. नांदेड

➡आरोपी  लोकसेवक  :-  रामेश्वर आनंदराव आलेवाड, वय ३४ वर्ष, नपोकाॕ बनं २०४३ पोलीस स्टेशन ईस्लापुर जि. नांदेड,  वर्ग ३, राहणार पोलीस काॕलनी, पोलीस स्टेशन ईस्लापुर, जि. नांदेड.

➡ तक्रार प्राप्त दिनांक:- ३०/०५/२०२१

➡ पडताळणी दिनांक :- ०१/०६/२०२१

➡ लाचेची मागणी:- १२,०००/- रुपये  

➡ यशस्वी सापळा दिनांक :- ०८/०६/२०२१

➡ लाच स्विकारली :-   १२,०००/-   रुपये        

➡ घटनास्थळ- पोलीस स्टेशन ईस्लापुर जि. नांदेड.              

➡ कारण:-

            यातील तक्रादार यांच्या बारचे नाहरत प्रमाणपत्र व त्या संदर्भात पोलीस स्टेशन ईस्लापुर  येथुन सकारात्मक अहवाल देण्यासाठी पंचासमक्ष  १२,०००/-  रुपये लाचेची मागणी करून स्वतः लाच  स्वीकारली व तक्रारदार यांचा संशय आल्याने लाचेची रक्कम  घेऊन पळुन गेले आहे.

मार्गदर्शन -

➡मा. श्रीमती कल्पना बारवकर पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड

मा. श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड

मा. श्री. विजय डोंगरे,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड

कारवाई पथक

➡ PI श्री राहुल पखाले ,ला.प्र.वि. नांदेड 

     ACB नांदेड टीम  पोहेकाॕ बालाजी तेलंगे, पोना गणेश  केजकर, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, शैख मुजीब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता