
पंजाब डख - राज्यात 18 ते 25 मार्च दरम्याण दररोज भाग बदलत तुरकक ठिकाणी अवकाळी पाउस व काही भागात जोरात वारे वाहू लागतील !
दिनांक 18,19,20,21, 22,2324,25 मार्च ला महाराष्ट्रा मध्ये भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकऱ्यांनी हळद, कांदा हरभरा ज्वारी गहू काढूण घ्यावे नसता झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी .
⛈️⚡ विजेचा कडकडाट सुरु झाला की सरळ घरा कडे जा .🌳 झाडाखाली थांबू नका . जणावरा पासून दूर रहा . अंबा, वड, चिचं, लिबं, बाभळी, या झाडाखाली थांबू नका व लाईट ट्रॉन्स फार्म या ठिकाणी थाबूं नका । अर्थिंग ठिकाणी विज पडते . स्वःत ची काळजी घ्या .
🔴2021🟢⤵️
या वर्षी 14 जून ला मान्सून पाउस दाखल होइल . व ऑगस्ट संप्टेबर ऑक्टोबर पाउस जास्त राहील 3 नोव्हेंबर ला राज्यात मोठी पेरणी होइल .
🟢 उर्वरीत राज्यात 🌥️⛅ ढगाळ वातावरण राहणार.
🔴 वर दिलेले अंदाज विभाग नुसार आहेत . गावानुसार नाही माहीत असावे .
🟠 दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो .
पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य,ता. सेलू जि,परभणी ( मराठवाडा)
दि 18/03/2021
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता