*आदरणीय Sir / Madam*
Trap Case Report
➡ घटक :- नांदेड
➡ तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष
➡ आरोपी :- संजय गजानन मेहुनकर वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, तलाठी सज्जा तळणी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड राहणार मंत्री नगर नांदेड
➡ लाचेची मागणी:-
12,000/-
➡ लाच स्विकारली
10,000/-
▶️पडताळणी दिनांक :-
27/10/2021
▶️ सापळा दिनांक :- 27/10/2021
➡ कारण :- यातील तक्रारदार यांचे पत्नीचे नावे असलेली शेत जमिनीचा फेरफार करून 7/12 ला देण्यासाठी 12,000/- रु लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून 10,000/- रु स्वीकारले वरून गुन्हा दाखल
➡ सापळा अधिकारी :
श्री विरनाथ माने, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
सहा. सापळा अधिकारी : श्री दत्ता केंद्रे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
➡ सापळा पथक:- पो हे कॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, सचिन गायकवाड, मारोती सोनटक्के लाप्रवि नांदेड
➡मार्गदर्शन अधिकारी :- श्रीमती कल्पना बारवकर ,पोलीस अधीक्षक लाप्रवि नांदेड ,
➡ श्री धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड