मंगळवार, मार्च ०९, २०२१

ग्रामसेवकास लाच घेणे पडले महागात,अडकून पडला एसीबीच्या जाळ्यात

 


ब्रेकिंग 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील डिंडेगाव येथील ग्रामसेवकाने 2 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याने ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी ग्रामपंचायत मार्फत सन 2019- 2020 यां वित्तीय वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कामे केलेल्या बिलाचे किंमती 188160/- रुपयेचा चेक तक्रारदार यांच्याकडे देण्यासाठी लोकसेवक मनोज शिवाजी अकोसकर , वय 33 वर्षे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, दिंडेगाव येथील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे वरिष्ठांना देणे साठी पंचांसमक्ष 2000/- रुपये लाच रकमेची मागणी केली.

याबाबत पो स्टे तुळजापूर , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख , मधुकर जाधव , विष्णू बेळे, विशाल डोके , चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी केले आहे.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

पोकरा अनुदान योजना : पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महिला कृषी सहायीकेला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 

बेंबळी : उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर पेथील महिला कृषी सहायकााला तुषार सिंचनाचे अनुदान मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या संदर्भात  बेंबळी येेेेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका शेतकऱ्याने पोखरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ) अंतर्गत तुषार सिंचन मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता, कामाची पाहणी करून तुषार सिंचन अनुदानाचे मागणीपत्र घेऊन सिंचन सेट खरेदी केलेला अहवाल शासनास पाठवण्यासाठी रुईभर येथील कृषी सहायीका रंजना नवनाथ मुंडे,(37) यांनी तक्रारदारांकडे एक हजार रुपये लाच मागणी केली. यातील ५०० रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. ज्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याबाबत बेंबळी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, औरंगाबाद

प्रशांत संपते, पोलीस अधीक्षक, ला.प्र.विभाग उसमानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे (पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), याकामी त्यांना पोलीस अमलाकार इमोकर बोख मधुवन नाथा, अर्जुन मारवय, विष्णवेने, विशाल जो चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र वासना मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती,खाजगी व्हीशासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबदलनाचेची मागणी करत अमेल तर नाचतुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे i areorart amma uta tut, ut 


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.अचीनकpot.comअचीनक, सा.प्र.जि. उस्मानाबाद (मो.नं.

एकाच पोलीस स्टेशनमधील पो.निरिक्षक,सहायक पो.निरिक्षक व हवालदार यांनी २.५० लाख लाचेची मागणी करून १ लाख लाच स्वीकारताना चतुर्भुज

 कितने लाचखोर थे,तीन सरकार_एक पो.निरिक्षक,दोन सहायक पोलीस निरीक्षक,तीन पोलीस जमादार


प्रेसनोट

दि. ०७/०३/२०२१

कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस अमलदार यांचेवर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व घटक : पुणे घटक
  2. गुन्हा नोंद क्रमांक : कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, गु.र.नं. ९०/२०२१
  3. कलम : भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,कलम -७,१२
  4. आरोपीचे नाव व कार्यालय : आरोपी लोकसेवक - १) अरविंद दौलत चौधरी , वय - ५० वर्षे पद - पोलीस निरीक्षक, वर्ग १,२) प्रफुल्ल प्रभाकर कदम, वय - ३३ वर्षे पद सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग २,३) महेश विनायक दाँडकर, वय - पद - पोलीस हवालदार, वर्ग ३
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम : २,५०,०००/-(अडीच लाख रूपये)
  6. लाच स्वीकारली रक्कम : १,००,०००/- (एक लाख रूपये)

थोडक्यात माहिती-पडताळणी दिनांक :- दि. ०५/०३/२०२१ व दि.०६/०३/२०२१, सापळा दिनांक :- ०६/०३/२०२१

तक्रारदार यांचे मामा यांचेवर फसवणुकीची केस दाखल असून जामीनाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र १ व ३ यांनी मागणी करून ती क्र. ३ यांनी स्वीकारली. आरोपी लोकसेवक क्र. ०२ यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिले म्हणून कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मा. विशेष न्यायालयाने अटक आरोपींना दिनांक १०/०३/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. गुन्हयाचा तपास श्रीमती अलका सरग, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश वनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे, श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे,पोलीस उप- आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.


(श्रीहरी पाटील)

सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक (प्रशासन ) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे.


*Respected Sir*

*Trap Case Report*

➡ घटक :- पुणे.

➡ तक्रारदार :- पुरुष 32 वर्ष

➡ आरोपी लोकसेवक :  

1) अरविंद दौलत चौधरी. वय-50.            

        पोलीस निरीक्षक- वर्ग-1,

2)प्रफुल्ल प्रभाकर कदम.वय - 33.               

   सहायक पोलीस निरीक्षक - वर्ग -2

 3)महेश विनायक दौंडकर .वय-39 

पोलीस हवालदार - वर्ग-3, सर्व नेमणूक - कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण.

➡ सुरवातीस लाचेची मागणी:-2,50,000/- 

➡️ तडजोडीअंती लाचेची मागणी :- 2,00,000/- 

➡ लाच स्विकारली : 100,000/-

▶️पडताळणी दिनांक:-05/03/2021 व  

  06/03/2021

▶️ सापळा दिनांक :- 06/03/2021

➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांचे मामा यांचेवर फसवणूकची केस दाखल असून, जामीनाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकानी 200000/- ( दोन लाख ) रुपयांची लाच मागणी करून, क्र.3 यानी 100,000/- ( एक लाख ) रुपये लाच स्वीकारली असता रंगेहात ताब्यात घेतले आहे .

➡ सापळा पथक :-

 पोलीस निरीक्षक - अलका सरग,

पोलीस निरीक्षक - सुनील क्षीरसागर,

पोलीस निरीक्षक -सुनील बिले, 

पोलीस नाईक - वैभव गिरीगोसावी, पोलीस शिपाई -रतेश थरकार, 

पो.शि.गणेश भापकर पो.शि.किरण चिमटे,

चालक पोलिस शिपाई - अभिजित राऊत, पांडुरंग माळी, ला प्र वि पुणे युनिट .

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

मा श्री राजेश बनसोडे.

पोलीस अधीक्षक ला प्र वि, पुणे परिक्षेत्र.

मा श्री सुरज गुरव . अपर पोलिस अधीक्षक , ला.प्र.वि, पुणे.

मा श्री सुहास नाडगौडा. अपर पोलिस अधीक्षक , ला.प्र.वि, पुणे.

मो श्रीमती सीमा मेहेंदळे. पो. उप अधीक्षक लाप्रवि पुणे युनिट.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील शिपायास 60 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

 


सापळा अहवाल

▶️ युनिट- औरंगाबाद

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-40 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे , वय 50 वर्षे, पद- शिपाई , जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना कार्यालय ता. ,जि. जालना

▶️ लाचेची मागणी- 60,000/- रूपये

▶️ लाच स्वीकारली 60,000/- रुपये

▶️ लाचेची मागणी 08.02.2021

▶️ लाचेची स्वीकृती 08.03.2021 

▶️ कारण – तक्रारदार यांचे नातेवाईकाचे जालना जातपडताळणी कार्यालय येथून जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 60,000/- रुपये लाचेची मागणी करून पंच साक्षीदारा समक्ष 60,000/- लाच स्वतः स्वीकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, संदीप राजपूत, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि.औरंगाबाद. 

▶️मार्गदर्शक-मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक ,

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,

मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक, 

➡️सापळा पथक, पो. ना. अरुण उगले, पो.ना .संतोष जोशी ,पो अ .केवलसिंग पो.अं. चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com