शनिवार, फेब्रुवारी २०, २०२१

आरोपी जगदीश विनायक पवार स.पो.फौ (१५०८) अवघे ३०० रु.लाच घेताना चतुर्भुज


 *== प्रेसनोट ==*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* नाशिक.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-३९ रा.अंमळनेर जि. जळगाव

▶️ *आरोपी-*  जगदीश विनायक पवार  वय. ५२, सपोफौ १५०८आरोपी-* जगदीश विनायक पवार वय. ५२, सपोफौ १५०८, नेमणूक पारोळा पोलीस स्टेशन , जिल्हा. जळगाव  वर्ग-3.                                                                                                                                    

▶️ *लाचेची मागणी-* ३००/-₹

▶️ *लाच स्विकारली-* ३००/₹

▶️ *हस्तगत रक्कम-* ३००/-रु, 

▶️ *लाचेची मागणी -* ता.२०/०२/२०२१

▶️ *लाच स्विकारली -* ता. २०/०२/२०२१

▶️  *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार हे त्यांचेकडील वाहनाने पारोळा ते अंमळनेर अशी प्रवाशी वाहतूक करतात. त्या वाहनावर कायदेशिर कारवाई न  करण्यासाठी  आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे  दि. २०/०२/२०२१ रोजी/- रु.३००/- रू. लाचेची मागणी करुन ती लाचेची रक्कम पारोळा पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर    स्विकारली. म्हणून गुन्हा.                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.                                   ▶️ *सापळा अधिकारी-* उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक   

▶️   *सह अधिकारी -*  किरण रासकर, पोनि ला.प्र.वि नाशिक

▶️  *सापळा पथक* - पोना प्रकाश महाजन,पोना गरूड, चालक पोहवा गांगुर्डे लाप्रवि नाशिक            

▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 

३) मा.श्री विजय जाधव,पोलीस उपअधीक्षक, वाचक,नाशिक लाप्रवि

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*  मा. पोलिस अधीक्षक, जळगाव                                                                     

--------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

www.acbmaharashtra.gov.in

===================

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मरवाळी येथे १९ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात

 अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

🚩नाचू किर्तनाचे रंगी🚩

मरवाळी,(दि.१९ फेब्रुवारी) : नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे १९ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,रामकथेला सुरुवात झाली आहे,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सात दिवस अखंडपणे नामांकित किर्तनकारांचे मि.मा.शु. ७ शके १९४२ दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोज शुक्रवार ते मि.मा.शु. १४ शके १९४२ दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संध्याकाळी ९:०० वा. किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा व राम कथेसाठी प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर  यांना बोलावण्यात आले आहे.सप्ताहाच्या निमित्ताने गावक-यांच्या वतिने गावातील व आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांना या नामसंकीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा

पहाटे : ०४ ते ०६ - काकडा भजन

सकाळी : ०७ ते १० - ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

सकाळी : १० ते १२ - गाथा भजन

दुपारी : ०२ ते ०५ - श्रीराम कथासार

रात्री : ०९ ते १२ - हरी किर्तन


किर्तनकार 

१)१९-०२-२०२१-शुक्रवार- ह.भ.प श्री नरसिंग महाराज केरुरकर

२)२०-०२-२०२१-शनिवार- ह.भ.प श्री मनोहर महाराज वसुरकर

३)२१-०२-२०२१-रविवार- ह.भ.प श्री अप्पा महाराज सुर्यवंशी बारामती

४)२२-०२-२०२१-सोमवार- बाबु महाराज काकांडीकर

५)२३-०२-२०२१-मंगळवार- ह.भ.प श्री माऊली आळंदीकर

६)२४-०२-२०२१-बुधवार-  ह.भ.प श्री दत्ता महाराज वळसगवाडी

७)२५-०२-२०२१-गुरुवार- ह.भ.पु श्री नामदेव महाराज दापकेकर

काल्याचे किर्तन

२६-०२-२०२१-शुक्रवार- ह.भ.प श्री गुरुराज महाराज देगलूरकर

सकाळी १० ते १२

महाप्रसाद

दिनांक २६-०२-२०२१ रोज शुक्रवार काल्याच्या किर्तनानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, समस्त गावकरी व परिसरातील भाविक भक्तांना गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

सात दिवसाचे अन्नदाते  

 पारायण करते, भजनी, गायक, मृदंग वादक, कथाकार , विणेकरी यांना सकाळी एकाकडे फराळ , संध्याकाळी दुस-याकडेे जेवन

ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख - ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर

श्रीराम कथाकार - ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर

विणेकरी - ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर

परिपाठ प्रमुख -  ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर

मृदंगवादक - ह.भ.प श्री संजय पवळे गोणारकर,ह.भ.प श्री तुकाराम महाराज चांडुळकर,श्री हणमंत पवळे,श्री परमेश्वर पांचाळ

काकडा प्रमुख - श्री रामकिशन चोंडे शेळगावकर

गायक प्रमुख - ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर ,श्री सदाशिव महाराज गडगेकर , श्री भगवान मुगावकर, श्री आबाजी मुळगावकर , श्री माधव गडगेकर , श्री संजय मोकासदरेकर , श्री शिवाजी पांचाळ , श्री राम जाधव , सौ पुष्पाताई केरुरकर

भजणी मंडळ - गडगा , मोकासदरा , मुगाव , टाकळी , रातोळी , कांडाळा , वडगाव 

सप्ताह स्थळ - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मरवाळी ता.नायगाव (खै.) जि.नांदेड 

विनित - समस्त गावकरी मंडळी मौजे मरवाळी

मंडप डेकोरेशन - जय मल्हार डेकोरेशन मरवाळी

नोट - मरवाळी हे गाव नरसी-मुखेड हायवे आलुवडगाव पाटी पासून पूर्वेस २ कि.मी अंतरावर आहे.धन्यवाद

 


पहिल्या दिवशी किर्तनरुपी सेवेकरीता घेतलेला अभंग
👇किर्तन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा -किर्तनाचा ऑडिओ


👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com







👇अखंड हरिनाम सप्ताह मरवाळी दुसऱ्या दिवसाचे ह भ प मनोहर महाराज वसुरकर यांनी कीर्तनरुपी सेवेकरीता निवडलेला अभंग
अखंड हरिनाम सप्ताह मरवाळी तीसऱ्या दिवसाचे ह. भ. प. आपा महाराज बारामतीकर यांचं कीर्तन
आजचा अभंग  ....